रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या कोकण प्रदेशातील एक जिल्हा. क्षेत्रफळ ८,२४९ चौ. किमी. असून ते राज्याच्या २·७% आहे. लोकसंख्या १३,७९,६५५ (१९८१). ती राज्याच्या २·२% आहे. अक्षवृत्तीय विस्तार १६०३०’ ते १८०४’ उत्तर व रेखावृत्तीय विस्तार ७३०२’ ते